हैदराबाद, ७ डिसेंबर २०२३ (HPN): स्कॅनिया कमर्शियल व्हेइकल्स प्रा. लि. ने पीपीएस मोटर्ससोबत आपली भागीदारी जाहीर केली. त्यांना भारतातील स्कॅनियच्या खाण टिपरसाठी एकमेव प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले. ही भागीदारी विक्री आणि सेवा कार्यांसाठी संपूर्ण भारतभरासाठी असेल. स्कॅनिय इंडियाने नेहमीच तंत्रज्ञानाने परिपूर्ण आणि नावीन्यपूर्ण तथा टिकाऊ वाहतूक उपाय देण्यावर विश्वास ठेवला आहे. खाणीतील गंभीर बिंदू शोधून, विश्लेषण करून आणि सतत ऑप्टिमाइझ करून तयार केलेले सोल्युशन्स कंपनी पुरवते. त्यामुळे उच्च उपलब्धता, वाढीव उत्पादकता आणि ग्राहकांचा अधिक नफा मिळतो. ही नवीन भागीदारी भारतातील नेटवर्क विस्तार आणि ग्राहकांसाठी सहकार्य करण्याच्या स्कॅनियाच्या आश्वासनाचा पुरावा आहे.
▼
Thursday, 7 December 2023
स्कॅनिया इंडियाने पीपीएस मोटर्ससोबत भागीदारी करत खाण क्षेत्रातील उपस्थिती मजबूत केली
हैदराबाद, ७ डिसेंबर २०२३ (HPN): स्कॅनिया कमर्शियल व्हेइकल्स प्रा. लि. ने पीपीएस मोटर्ससोबत आपली भागीदारी जाहीर केली. त्यांना भारतातील स्कॅनियच्या खाण टिपरसाठी एकमेव प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले. ही भागीदारी विक्री आणि सेवा कार्यांसाठी संपूर्ण भारतभरासाठी असेल. स्कॅनिय इंडियाने नेहमीच तंत्रज्ञानाने परिपूर्ण आणि नावीन्यपूर्ण तथा टिकाऊ वाहतूक उपाय देण्यावर विश्वास ठेवला आहे. खाणीतील गंभीर बिंदू शोधून, विश्लेषण करून आणि सतत ऑप्टिमाइझ करून तयार केलेले सोल्युशन्स कंपनी पुरवते. त्यामुळे उच्च उपलब्धता, वाढीव उत्पादकता आणि ग्राहकांचा अधिक नफा मिळतो. ही नवीन भागीदारी भारतातील नेटवर्क विस्तार आणि ग्राहकांसाठी सहकार्य करण्याच्या स्कॅनियाच्या आश्वासनाचा पुरावा आहे.
No comments:
Post a Comment