Monday, 2 March 2020

जॉन्सन ‘स्कुल ऑफ जेंटल’ द्वारे मुंबईतील मातांना प्रशिक्षण


मुंबई, २ मार्च २०२०:- जॉन्सन ‘स्कुल ऑफ जेंटल’ ने मातांनी आपल्या बाळाच्या संगोपणासह बाळाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी. यासाठी जॉन्सन अँड जॉन्सन पुढाकार घेतला असून याअंतर्गत मुंबईत ‘स्कुल ऑफ जेंटल’ द्वारे ‘बाळाचे आरोग्यावर प्रशिक्षण’ या विषयावर आधारित मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात मुंबईतील प्रमुख बालरोगतज्ञ् प्रवक्ते म्हणून उपस्थित होते. यांनी जॉन्सनचे बेबी केअर उत्पादन बाळाच्या स्किन साठी कशा प्रकारे वापरले पाहिजेत ज्याचा बाळाच्या त्वचेला फायदा होईल ह्याचे प्रात्यक्षित तद्यांनी करून दाखविले. आपल्या बाळाचे आरोग्य निरोगी कसे ठेवता येईल यावर मार्गदर्शन केले. त्याचसोबत महिलांना प्रात्याक्षिक करून दाखविले यावेळी देशभरातून १०० हुन अधिक ब्लॉगर्स माता आपल्या बाळासह उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Sidharth’s Solo Show by Aura Art, at Jehangir Art Gallery (November 4-10, 2025)

MUMBAI, 5 NOVEMBER, 2025 (HNS): Aura Art presents ‘Fables of the Fabulous’, a Solo Show of Paintings and Sculptures by Sidharth, from Novem...