Sunday, 29 September 2024

ब्रिटानिया 50-50 ‘चीफ सिलेक्टर कॅम्पेन’च्या साथीने आगामी बिस्किटाचा आकार तयार करण्यासाठी सज्ज व्हा


~ब्रिटानिया 50-50 चीफ सिलेक्टर कॅम्पेन ग्राहकांना डिझायनरच्या जागेवर बसण्याची संधी देत आहेग्राहक-आधारित नवकल्पनेप्रति ब्रिटानियाच्या बांधिलकीचे दर्शन~

मुंबई, 29 सप्टेंबर 2024 (HPN): तुम्ही कधी तुमच्या आवडत्या बिस्कीटकडे पाहून विचार केला आहे का, "मला देखील कूल डिझाइन बनवता येतील?" आता संधी साधण्याची हीच वेळ आहे! ब्रिटानिया 50-50 देशभरातील नाश्ता-प्रेमींना 'Britannia 50-50 Chief Selector' कॅम्पेनमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करीत आहे. ही मजेदार आणि परस्परसंवादी स्पर्धा तुम्हाला डिझायनरच्या शूजमध्ये पाऊल ठेवण्यास मदत करतेज्यामुळे तुम्हाला पुढील प्रतिष्ठित बिस्कीट आकार तयार करण्याची अनोखी संधी मिळते. तुम्ही झिगझॅगस्पायरल किंवा पूर्णपणे वेगळ्या आकाराचे स्वप्न पाहत असालआयुष्यात चमकण्याची हीच वेळ आहे.

शाबांगच्या संकल्पनेवर आधारित हे कॅम्पेनग्राहकांना त्याच्या नावीन्यपूर्ण कल्पनांच्या केंद्रस्थानी ठेवण्याच्या ब्रिटानियाच्या दीर्घकालीन परंपरेचा नैसर्गिक विस्तार आहे. या फिल्ममध्ये रवी शास्त्री एका डिजिटल अवतारात दिसतात. जिथे ते एका उच्च-तंत्रज्ञान प्रयोगशाळेत शास्त्रज्ञांशी संवाद साधत आहेत आणि पुढच्या मोठ्या बिस्कीट आकारावर विचारमंथन करत आहेत- परंतु सर्वात सर्जनशील कल्पना घेऊन येण्यासाठी ते तुमच्यावरग्राहकांवर अवलंबून आहेत! उत्पादन विकास प्रक्रियेचा भाग होण्यासाठी ग्राहकांना आमंत्रित करूनब्रिटानिया ग्राहकांच्या सहभाग सीमांना एका अनोखी वाट खुली करून देत आहेत.

रवी शास्त्री हे ब्रिटानिया 50-50 चे दिमाखदार आणि चवदार दुहेरी व्यक्तिमत्व उत्तम प्रकारे साकारतात. अव्वल प्रतिभा ओळखण्यात आणि धोरणात्मक निर्णय घेण्यात मुख्य निवडकर्त्याच्या भूमिकेप्रमाणेचरवी हे ब्रिटानिया 50-50 साठी चीफ सिलेक्टर म्हणून आपल्या भूमिकेतनवीन बिस्कीट आकार तयार करण्याच्या कार्यासाठी कौशल्य आणि तीक्ष्ण नजरेचा वापर करतात.”

ब्रिटानिया चे चीफ मार्केटिंग ऑफिसर अमित दोशी म्हणाले, "ब्रिटानियामध्ये आमचा ग्राहकांच्या सहकार्य सामर्थ्यावर विश्वास आहे. 'ब्रिटानिया 50-50 चीफ सिलेक्टर कॅम्पेनपुढील बिस्कीट आकार तयार करण्यासाठी ग्राहकांना सामील करूनत्यांच्याशी आमचे संबंध अधिक दृढ करून नवकल्पनाप्रती आमची बांधिलकी प्रतिबिंबित करते. चीफ सिलेक्टर म्हणून रवी शास्त्री यांची भूमिका ब्रिटानिया 50-50 च्या उर्जेशी उत्तम प्रकारे जुळवून घेत अंतर्दृष्टी आणि करिश्म्याचे एक अद्वितीय मिश्रण तयार करते. या कॅम्पेनने परस्परसंवादी उत्पादन विकासात एक नवीन मापदंड स्थापित केल्याचे सुनिश्चित करतश्बांग येथील सर्जनशील टीमने ही गतिमानता उत्कृष्टपणे पकडली आहे. ग्राहकांनी जिवंत केलेल्या अविश्वसनीय डिझाईन्स पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत ".

रवी शास्त्री म्हणाले'ब्रिटानिया 50-50 सोबत भागीदारी करताना खूप आनंद वाटतो. 'ब्रिटानिया 50-50 चीफ सिलेक्टर कॅम्पेनहा ब्रँड आपल्या प्रेक्षकांना सर्जनशील प्रक्रियेत कशाप्रकारे गुंतवून ठेवतो याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. ब्रिटानिया देशभरातील अल्पोपहार प्रेमींशी जोडण्याचे विलक्षण काम करतो आहे आणि बिस्कीटाचा आगामी काळातील आकार निवडण्यात मदत करणाऱ्या या प्रवासाचा एक भाग होताना मी उत्सुक आहे.”

शाबांगचे संस्थापक आणि एमडी हर्षिल कारिया म्हणाले, "बिस्कीटांचे जग हे बऱ्याच काळापासून आकारांच्या विशिष्ट निवडीपुरते मर्यादित राहिले आहे आणि आता सामान्य गोष्टींपासून मुक्त होण्याची हीच वेळ आहे. ब्रिटानिया 50-50 चीफ सिलेक्टरसह आम्ही ग्राहकांना भविष्यातील आर्किटेक्ट बनण्यास सक्षम केले असून पुढील पिढीला आकार देत आहोत. आमच्या या मंचाने त्यांना स्वप्नातील बिस्कीट तयार करण्याची शक्ती दिलीनाश्त्याच्या वेळेचे रूपांतर सर्जनशील खेळाच्या मैदानात झाले. बिस्कीट प्रेमींसाठी खरोखरच आकर्षक अनुभव निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञान आणि सर्जनशीलतेचा लाभ घेत या नाविन्यपूर्ण मोहिमेच्या अग्रभागी असल्याचा शाबांगला अभिमान आहे".

शाबांगचे चीफ डिझाईन आणि टेक्नॉलॉजी डायरेक्टर सोहेल करिया म्हणाले, "शाबांग येथील आमच्या टीमने एआय आणि मानवी सर्जनशीलतेचे अखंड मिश्रण करणारा मंच तयार करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या सीमा विस्तारल्या. आमचे एआय-संचालित स्कोअरिंग अल्गोरिदम केवळ बिस्कीट डिझाइनचे मूल्यांकन करत नाही तर नवकल्पना आणि अद्वितीयतेचा देखील पुरस्कार करते. मानवी कल्पकतेच्या स्पर्शासह तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करूनआम्ही एक अभूतपूर्व अनुभव निर्माण केला आहे जो विशिष्ट बिस्कीट आकारांच्या नवीन युगाला प्रेरणा देईल."

स्वत:ची बिस्किट डिझाईन करण्याचे टप्पे:

  • ब्रिटानिया 50-50 पॅकवरील क्यूआर कोड स्कॅन करा
  • तुमची बिस्किट दाखल करा
  • रु. 10,00,000 आणि ऑस्ट्रेलिया सहलीची संधी जिंका*

तर मग वाट कसली पाहतायआजच तुमचे ब्रिटानिया 50-50 पॅक विकत घ्याक्रिएटीव्ह हॅट डोक्यावर चढवा आणि डिझाईनिंगकरिता तयार व्हा! नाश्त्याचा वेळी साकारलेला मास्टरपीस कदाचित नवीन ओळख मिळवून देईल.

~कॅम्पेन व्हीडिओची लिंक https://www.youtube.com/watch?v=UIDAba5AXCo~

*अटी आणि नियम लागू

'ब्रिटानिया 50.50 चीफ सिलेक्टर कॅम्पेनबद्दल अधिक माहितीसाठी आणि अटी व नियम तपासण्यासाठीकृपया भेट द्या

No comments:

Post a Comment

संघ के खिलाफ़ आपत्तिजनक टिप्पणी करने वाले बद्रीनारायण तिवारी के खिलाफ कोर्ट पहुंचा स्वयंसेवक

पां‌च दिसंबर को मुम्बई सिविल कोर्ट में प्रीतेश शिवराम मिश्रा ने प्रयागराज स्थित जी बी पंत महाविद्यालय के कुलपति बद्रीनारायण तिवारी के खिलाफ ...